भारत सरकारद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना ही दिनांक १४ ।९ ।२००१ पासून समाज कल्याण विभागाहून आरोग्य कल्याण विभागाला हस्तांतरीत केली गेली आहे । हस्तांतरणाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे । उत्तराखंड राज्यामध्ये आरोग्य विभागाद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना कार्यान्वित केली जात आहे । राष्ट्रीय मातृत्व लाभ योजने अंतर्गत गरीबी रेषेच्या खाली जीवन (बी । पी । एल ।) जगणारे १९ वर्षांच्या महिलांना पहिल्या जिवंत प्रसूतीवर योग्य पोषणासाठी प्रती प्रसूती ५०० रुपयांची मदत दिली जाते । राष्ट्रीय मातृत्व लाभ योजने अंतर्गत सन २००२-२००३ आणि २००३-२००४मध्ये भारत सरकारकडून मिळालेले धन व देणगीचे उपभोग घेणार्या चा तपशील खालीलप्रमाणे आहे । मातृशिशु-कल्याण-सेवे अंतर्गत उत्तराखंड राज्यामध्ये खालील कार्यक्रम राबवले जात आहे । उत्तराखंडामध्ये अर्ध्यांहुनही कमी (४४ टक्के) गरोदर महिलांना फक्त एकदाच प्रसूतीपूर्व तापसणी करता येते, खरे म्हणजे राष्ट्रीय पातळीवर हे ६५ टक्के आहे । ज्या कमीत कमी तीन वेळा प्रसूतीपूर्व तापसणी करून घेतात अश्या गरोदर महिलांचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे । प्रसुतीपूर्व सेवांचे लाभ घेणार्याू महिलांच्या संख्येत शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांचा विचार करता एक व्यापक अंतर दिसून येते । शहरी क्षेत्रांमध्ये तीन चतुर्थांशाहुन अधिक गरोदर महिला ह्या कमीत कमी एकदा प्रसूतीपूर्व तापसणी करून घेतात, खरे म्हणजे एक तृतीयांशाहुन काही अधिक ग्रामीण गरोदर महिला असे करतात । । एक तृतीयांशपेक्षा थोडे जास्त (39 टक्के)गरोदर महिला ह्या "आयर्न फोलिक ऑसिड"च्या गोळ्यांचा पूरक डोस घेतात । टॅटनस ऑक्साइड इंजेक्शनच्या बाबतीत ५४ टक्के गरोदर महिलांना टी । टी ।च्या इंजेक्शनचे दोन किंवा दोन पेक्षा अधिक डोस मिळालेले आहे, जरी ह्या महिलांची संख्या ग्रामीण भागांत ४९ टक्के आणि शहरी भागांत ७७ टक्के असल्या तरी । सामान्यपणे अशिक्षित माता व निम्न जीवन पातळी असलेल्या कुटुंबामध्ये प्रसूतीपूर्व सेवांचा प्रचार (प्राबल्य) खूपच कमी आहे । ह्या सेवेच्या अंतर्गत खालील कार्ये प्रामुख्याने केली जातात । गरोदर मातांकडे लक्ष पुरवणे । रक्ताची कमतरता भरून काढण्याच्या हेतूने गोळ्यांचे वितरण व गुंतागुंतींच्या केसींचा योग्य केंद्रांचे संदर्भण । उत्तराखंडात केवळ २१ टक्के संस्थेमधील प्रसूती असतात । नगरांमध्ये हे ४२ टक्के आहे तर ग्रामीण क्षेत्रांत ८२ टक्क्यापेक्षा जास्त प्रसूती घरांमध्ये होते व ह्यांतल्या अर्ध्यापेक्षा अधिक प्रसूती दायांच्या मदतीने केली जाते । शहरी भागांत अर्ध्यापेक्षा अधिक (५६ टक्के) प्रसूती घरांमध्ये होतात । उत्तराखंडात एक चतुर्थांश प्रसूती ह्या रोगोपचारतज्ज्ञ तसेच जवळजवळ १० टक्के प्रसूती प्रशिक्षित परिचारीका, सहाय्यक आरोग्य परिचारीका व दाया ह्यांच्या मदतीने होतात । उपचारपद्धती-संस्थेच्या बाहेर होणार्याध प्रसूतींमध्ये ७ प्रसूतींपैकी फक्त एका प्रसूतीची (१४ टक्के) दोन महिन्यांच्या आत प्रसूतीनंतरची तपासणी केली जाते । प्रसुतीपूर्व तापसणी सेवेच्या अंतर्गत सुरक्षित प्रसूती आणि गुंतगुंतीची केसींचे संदर्भन प्रामुख्याने केले जाते । आई आणि शिशूची काळजी, गुंतगुंतींच्या केसींचे सदंर्भन, शिशूंचे लसीकरण, मुलांना अंधत्वापासून वाचवण्यासाठी विटामिन 'अ' मिश्रणाचे वितरण, मर्यादित कुटुंबासाठी कुटुंब नियोजनाचा योग्य सल्ला आणि सेवा तसेच गर्भधारण्यासाठी योग्य सल्ला आणि सेवा । मातृसेवेच्या अंतर्गत सन २००१-२००२, सन २००२-२००३ तसेच सन २००३-२००४ पर्यंत प्राप्तींचे तुलनात्मक विवरण खालील सूचीमध्ये दर्शविले गेले आहे । पेलियोमायलीटिस नावाचा आजार हा एका अत्यधिक संसर्गजन्य विषाणूमुळे होतो व तो केवळ मनुष्यांवरच हल्ला करतो । हा संसर्गजन्य विषाणू सामान्यतः पाणी किंवा इतर माध्यमांद्वारे संक्रमित व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो । तसेच तोंडातून तोंडाद्वारेसुद्धा हा आजार पसरू शकतो ।/ तसेच तोंडावाटे ही हा आजार पसरु शकतो । /तसेच मुका घेतल्यानेदेखील हा आजार पसरू शकतो । पोलिओ आजारा हा विशेषकरून लहान मुलांवर हल्ला करतो । पोलिओचा ८० ते ९० टक्के घटना ह्या नेहमी ३ वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये दिसून येतात । पोलिओ हा अत्यधिक संसर्गजन्य (स्पर्षजन्य) आजार आहे । कुटुंबात एका सदस्याला पोलिओ झाला हे कळेपर्यंत पोलिओचा संसर्ग हा इतर सदस्यांमध्येही असण्याची शक्यता निर्माण होते, कारण हा ससंर्ग खूप लवकर पसरतो, हे विषाणू गर्दीच्या ठिकाणी व स्वच्छ शौचालयाच्या सुविधांमुळे खूप लवकर पसरतो । ओरल पोलियोवायरस लस (ओ ।पी ।वी)चा उपयोग हा सर्वात पहिल्यांदा त्यावेळच्या सोव्हिएत युनियनमध्ये केला गेला होता । ह्या देशातील विकसित तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणून इतर देशांमध्ये पोलिओचे नियंत्रण किंवा ते दुर करण्याच्या नवनवीन पद्घती शोधल्या गेल्या । ओ ।पी ।वी च्या जोरदार यशाचे सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे जगभरात चालवले जाणारे पोलिओ निर्मूलन कार्यक्रम होय । पोलियो निर्मुलनासाठी भारतात चालवले गेलेले पल्स पोलिओ क्रार्यक्रमसुद्धा सर्वात जास्त यशस्वी ठरले आहे । १९४० पासूनच जगभरात एकत्रित केलेली डीपीटी लसीचा वापर केला जात आहे, आणि ह्यांच्या मदतीने क्लिनिकल पर्टयुसिसाला कमी करण्यात फार यशही मिळालेले आहे । डीपीटी लसीचे ३ डोस लहान मुलांना देऊन घटसर्प, टेटनेस आणि पर्टयुसिस ह्यांसारख्या आजारापासून ह्यांना सुरक्षित ठेवले पाहिजे । घटसर्प (डीप्थेरीया) हा एक असा संसर्ग आहे जे घसा, तोंड आणि नाक ह्यांवर परिणाम करतो । सहज होणारा घटसर्प हा एक अत्यधिक संसर्गजन्य आजार आहे पण ह्याच्या लसी विकसित झाल्यापासून त्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे । लैंगिकसंबंधी आजार हा संसर्गजन्य आजार आहे, हा आजार संसर्ग झालेल्या रुग्णाकडून लैंगिक समागमाच्या वेळी लैंगिक सहचार्यामध्ये संचारित होतो । हेच कारण आहे की ह्या आजारांना लैंगिकसंबंधी आजार म्हटले जाते । ह्याचा संसर्ग सहज होतो । लैंगिकसंबंधी आजारांचा संसर्ग सहज होतो । लैंगिकसंबंधी आजार हे गंभीर स्वरुपाचे व पीडादायक असतात । लैंगिकसंबंधी आजारांच्या गटाचे सर्वाधिक आढळणारे आजार आहेत - सूजाक, गनोरिया, हरपीज, क्लेमाइडिया बर्यााच लैंगिकरीत्या पारेषित आजारात सुरवातीला काही लक्षणे दिसून येतात व ही लक्षणे कोणतेही उपचार न करता बरी होतात । काही लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजार हे विशेषतः महिलांमध्ये एकतर अतिशय साधारण लक्षणे निर्माण करतात नाहीतर कोणतीही लक्षणे निर्माण करत नाही । लैंगिकदृष्ट्या संक्रामित आजारानी संसर्गदूषित व्यक्ती ही दिसायला अगदी बरा वाटते, परंतु आपल्या संभोग करणारा सहचारी किंवा जन्मला न आलेले मूल ह्यांना संक्रमित करू शकतो । योनीमध्ये प्रमाणाच्या बाहेर स्राव किंवा दुर्गंधी, पोटाच्या खालच्या भागात वेदना (नाभी व जननेंद्रिये ह्यांच्यामध्ये) । योनीच्या जवळपासच्या भागांत दाह किंवा योनीच्या आतल्या भागात वेदना होणे - हे लक्षण पुरूष व स्त्री या दोघांमध्ये दिसून येतात । जननेंद्रियाच्या सभोवताली जखम, सूज किंवा तोंडावर पुरळ किंवा फोड, लघवी करणे किंवा मल विसर्जन करताना मूत्रमार्गात दाह निर्माण होऊन वेदना होणे, गळा लाल किंवा गळ्याला सूज येणे । ताप, सर्दी, अंगदुखी जसे फलूमध्ये जननद्रिंयाच्या सभोवतालील सूज । जर लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजारांचे योग्य उपचार केले गेले नाही तर त्यात गुंतागुंती निर्माण होतात । जन्मजात उपदंश (सिफिलिस)च्या कारणाने लहान मुलाचे मृत जन्म । अविकसित लहान मुलांचा जन्मसुद्धा लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजारांमुळे होऊ शकतो । परमा (गोनो-हीआ) हा संसर्गामुळे लहान मुलांमध्ये अंधत्व । डोळ्याच्या वरील पडद्यामध्ये (कंजक्टाइवा) सुज संक्रमित लैंगिक वर्तन हे लैंगिक लैंगिक संबधांमुळे पसरणार्यां रोगांपासून बचान करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे । लैंगिक संबधांमुळे पसरणार्याआ रोगांपासून बचाव करण्यासाठी, खाली दिलेल्या निर्देशांची मदत होऊ शकेत । ज्यांच्या जननेंद्रियांत पुरळ, लालपणा, जखम तसेच स्त्राव होत असेल, तर अशा लैंगिक सहचारी सोबत समागम करू नका । अनैसर्गिक लैंगिक संबंध टाळा । लैंगिक संबंधानंतर लगेच जननेंद्रिये स्वच्छ पाण्याने/साबणाने धुवावेत । लैंगिक संबंधांमुळे पसरणार्याा रोगांपासून संरक्षण करून एच । आई । व्ही । संसर्गाचा धोकादेखील कमी केला जाऊ शकतो । गुंतागुंती झाल्या नंतरचे उपचार किंवा संसर्गाच्या प्रसाराला प्रतिबंध लावण्यासाठी ताबडतोब उपचार करणे हे नेहमी योग्य असते । लक्षात ठेवा, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले जात नसले तर नियमीत तपासणी करून घ्या । बहुतेक लैंगिक संबधांमुळे पसरणारे आजार हे योग्य उपचाराने पूर्ण बरे होतात । क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे । क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य रोग असून तो मायक्रोबॅक्टरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणुमुळे होतो ।/क्षयरोग हा माइकोबैक्टीरियम टयूबरकुलोसिस नावाच्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो । क्षयरोग हा क्षयरुग्णापासून निरोगी व्यक्तिमध्ये हवेच्या माध्यमातून पसरतो आणि कोणत्याही वयाच्या किंवा लिंगाच्या व्यक्तींना तो होऊ शकतो । एक क्षयरुग्ण एका वर्षात १० ते १५ निरोगी व्यक्तिंना संक्रमित करू शकतो । क्षयरोगामळे भारतात दररोज जवळजवळ जे १००० प्रौढ मृत्यूमूखी पडतात ते इतर सर्व आजारांमध्ये एकूण मृत्यूमूखी पडणार्यां पेक्षा खूप जास्त आहे । क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो जसे- फुप्फुसात, हाडात, गुडघ्यात किंवा लाळग्रंथिच्या जवळ । फुप्फुसात हा आजार सामान्यपणे दिसून येतो । क्षयरोगामुळे सर्वात जास्त तरुणांना आपला जीव गमवावा लागतो । इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारा न होता । कारण ह्या आजाराने अधिक तरुण मृत्यूमूखी पडतात म्हणून सामाजिक आणि आर्थिक नुकसान जास्त होते । क्षयरोगाचे प्रमाण समाजात खुप जास्त आहे आणि लोक हे हा आजार आहे हे सांगण्यास घाबरतात आणि त्यामुळे योग्य तपासणी होऊ शकत नाही/योग्य तपासणी होत नाही । इतर कोणतेही आजार न होता देखील फक्त क्षयरोगापासून खूप जण निराधार/अनाथ होतात । अलीकडच्या निष्कर्षानुसार भारतात दरवर्षी ३ लाख मुले ह्या आजारामुळे शाळा सोडून देतात । जगामध्ये सर्वात जास्त क्षयरुग्ण हे भारतात आढळतात । जरी प्रसाराच्या प्रमाणाचा दर उपलब्ध नसला तरी निर्ष्कर्ष हे सांगते की हा प्रमाणदर जवळजवळ २५७ प्रती लाख आहे । इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराशिवाय, क्षयरोगामुळे भारतातील महिला ह्या सर्वात जास्त मृत्यूमूखी पडतात । महिलांच्या मृत्यूचे सर्व कारण एकत्र करूनसुद्धा क्षयरोगामुळे मृत्यूमूखी पडणार्याष महिलांची संख्या सर्वात जास्त आहे । अलीकडच्या संशोधनातून असे कळले आहे की संपूर्ण भारतात क्षयरोगामुळे १ लाख महिलांना घरा बाहेर काढले जाते । निरोगी मनुष्यापेक्षा एच ।आय ।व्ही । पिडीत (एच ।आय ।व्ही ।) धनात्मक मनुष्यांना क्षयरोग होण्याचा धोका ५ पट जास्त असतो । एच ।आय ।व्ही संक्रमित रुग्णांचा उपचार डाट्स पद्धतीने केला पाहिजे । ३ आठवडे किंवा त्यापेक्षाही जास्त खोकला हे क्षयरोगाचे (फुफ्फुसाचा क्षयरोग) मुख्य लक्षण आहे । फुफ्फुसाच्या टीबीचा स्पष्ट निदान करण्याचा उपाय म्हणजे रुग्णाच्या तीन श्लेष्मांची तपासणी करणे हा होय । रुग्णाच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने टी ।बी ।चे जंतू हवेत अगदी लहना थेबांच्या स्वरूपात रुग्णातून बाहेर पडतात । हवेत पसरलेले टी ।बी ।चे जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात श्वासाद्वारे प्रवेश करतात आणि निरोगी व्यक्तीला टी ।बी ।ने संक्रमित करू शकते । श्लेमामध्ये क्षयरोग जंतूचे निरीक्षण करून निदान केले जाते, आवश्यकता पडल्यास क्ष-किरणाचादेखील (एक्से-रे) उपयोग केला जातो । प्रशिक्षण व चाचणी केंद्राच्या सूचीत कर्करोगाचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते । क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो । जर रुग्ण पूर्ण उपचार नियमितपणे करतील तर क्षयरोगावर उपचार आहे पण थोड बरे वाटल्यावर रुग्ण उपचार सोडून देतात । क्षयरोगाच्या उपचार हा आता डाट्स पद्धतीने केला जातो । डाट्स पद्धतीत रुग्णाला आरोग्य कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती ह्यांच्या थेट देखरेखीखाली औषध भरवले जाते । ज्याला डाट्स (डायरेक्टली आवजर्बड ट्रीटमेंट विद सार्ट कोर्स कीमाथिरेपी) म्हणतात । जसे नावावरून हे कळते की - डायेक्टली आबजर्ब्ड ट्रीटमेंट विद कोर्स कीमोथेरपी ( डाट्स)चा अर्थ आहे की रुग्ण हा आरोग्य कार्यकर्ताच्या उपस्थितीत एन्टी टी । बी । औषधाचा लहानसा ठराविक भाग घेतो । टी ।बी ।(क्षयरोग)चा उपचारात दोन टप्पे असतात । ह्याची तीव्र अवस्था जी २-३ महिन्यांपर्यंत असते । कान्टिन्युवेशन अवस्था ही ४-५ महिन्यांपर्यंत असते जी उपचाराच्या अशा वर्गावर अवलंबून असते जो रुग्ण घेत आहे । ह्या कार्यक्रमांतर्गत ही औषधे आठवड्यात तीन वेळा एक दिवस आड करून इन्टैसिव फेज २/३ महिने घेतली जातात । त्यानंतर कफाची तपासणी केली जाते, जर ते ऋणात्मक आढळले तर रुग्ण केलेण्डर्ड मल्टी ब्लिस्टर्ड कम्बीपॅक ह्यात आठवड्यातून एकदा एन्टी टी । बी । औषध दिले जाते । लक्षात ठेवा, आठवड्याचा पॅकेतला पहिला डोस रुग्णाला आरोग्य कर्मचार्या च्या समोर घ्यायचे असते । दोन महिन्यानंतर कन्टीनुएशन अवस्थेच्या वेळी कफाची तपासणी केली गेली पाहिजे तसेच उपचार पूर्ण झाल्यानंतरदेखील । कन्टीनुएशन अवस्थेच्या काळात आपण रुग्णाला देखरेखेखाली ठेवा । ह्या आजाराचा प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग हा आहे की जर सर्व कफानी रुग्णांना ऋणात्मक केले तर रुग्ण संसर्ग पसरू शकत नाही तसेच ज्या कोणी मणुष्याला तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला असेल तर त्याने तीन कफाची चाचणी करून डाट्स उपचार करून घेणे । मूळ राज्य उत्तर प्रदेशाच्या तुलनेने उत्तराखंडात प्रजननदराची पातळी नेहमी कमी असते । सन १९५१-५६च्या काळात, ह्या राज्याच्या अप्रमाणित जन्मदर ४८ होता त्यात घट होऊन सन १९७६-८१च्या काळात ३५ झाला तसेच १९९४-२००१च्या दरम्यान हा दर अजून कमी होऊन फक्त २६ वर राहिला । जिल्ह्यात हा दर सर्वात कमी पौडीमध्ये तर सर्वात अधिक हरीद्वारमध्ये आहे । संपूर्ण प्रजननदर (कोणत्याही महिलाद्वारे आपण प्रजनन जीवन काळामध्ये जन्माला आलेल्या शिशुंची संख्या) जो १९७१-७६च्या काळासाठी ५हून अधिक अंदाजित होता तो सतत कमी होत आहे व २००१मध्ये ही संख्या ३ ।३ होती । आंतराज्यीय भिन्नतादेखील ह्या काळामध्ये कमी झाली आहे । अप्रमाणित जन्मदर आणि संपूर्ण प्रजननदर हे नागरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये वेगवेगळे आहेत । बी ।सी ।जी ।ची लस टोचून मुलांचा क्षयरोगापासून रक्षण करता येते । / क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना बी । सी । जी । ही लस टोचण्यात येते । जन्मल्यावर शक्य तितक्या लवकर ही लस नक्की टोचून घ्यावी । रुग्णाला उपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा क्षयरोग केंद्रात जायला सांगणे । ज्या व्यक्तिंना श्लेष्मासह किंवा श्लेष्मा बाहेर न पडता तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल किंवा श्लेमामधून रक्त पडत असेल तर अशांना चाचणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा क्षयरोग केंद्रात पाठविले पाहिजे । अशा रुग्णांची तसेच क्षयरुग्णांची वेळोवेळी माहिती घेत रहा की ते प्राथमिक आरोग्य केंद्रावर किंवा जिल्हा क्षयरोग केंद्रावर सल्ला/उपचार घेण्यासाठी गेले की नाही । आरोग्य कार्यकर्ता (महिला)च्या मदतीने विभागातील सर्व नवजात शिशूंना क्षयरोगाची लस (बी ।सी ।जी ।)नक्की द्या/टोचा । क्षयरोगावर प्रतिबंध घालणे व त्यावर नियंत्रण मिळविणे ह्यांबाबत सर्व लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे । औषधाच्या वितरणासाठी डोहराडून तसेच उधम सिंह नगर ह्या दोन राज्यांत केंद्रीय औषधी भांडार बनविले आहे । जेणेकरून बाहेरील (दूरच्या) जिल्ह्यांमध्ये औषध वेळेवर उपलब्ध होतील । ह्या औषधांचे वाटप जिल्ह्याच्या जणगणनेनुसार केले जाते । औषधांचा पुरवठा हा भारत सरकारद्वारे केला जातो ।/ भारत सरकारद्वारे औषधांचा पुरवठा केला जातो । सुधारीत राष्ट्रीय क्षय नियंत्रण कार्यक्रम हा सुरळीत चालवता यावा म्हणून भारत सरकारने ८ जिल्ह्यांमध्ये (तेहरी, पौडी, उत्तराकाशी, चमोली, नैनीताल, पिथौरागढ व अल्मोडा तसेच डेहराडून) १-१ चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे । भारत सरकारद्वारे प्रत्येक उपचार केंद्रावर 1-1 दुचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे । प्रत्येक सूक्ष्मदर्शकासंबंधीच्या केंद्रावर १-१ दुर्बिण व सूक्ष्मदर्शक यंत्र उपलब्ध करुन दिले आहेत । ५ जिल्ह्यांमध्ये (हरिद्वार, उधम सिंह नगर, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि चंपावत) राज्य सरकारने चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे । धनुर्वात हा एक प्रकाराचा संसर्ग आहे जो धूळ, घाण आणि गंज पकडलेल्या धातूंमध्ये आढळणार्याा जतुंमुळे निर्माण होतो । हे सक्ष्म जंतू शरीराला लागणार्यान साधारण चिरेतून आत प्रवेश करतात । धनुर्वाताच्या सूक्ष्मजतुंमुळे स्नायू ताठरतात । धनर्वाताने जबड्याच्या स्नायूंवर हल्ला केले तर जबडे ताठरतात व त्यामुळे तोंड उघडतदेखील नाही किंवा बंदही होत नाही । हा एक प्रकाराचा असा संसर्ग आहे जो धूळ, घाण आणि गंज पकडलेल्या धातूंमध्ये आढळणार्याल जतुंमुळे निर्माण होतो । धनुर्वाताचे हे सूक्ष्मजंतू शरीराला लागणार्याा साधारण चिरेतून आत प्रवेश करतात । धनुर्वातामुळे श्वासनलिकेचे स्नायूदेखील ताठरतात । हे अशा प्रकारचे जीवाणू आहेत जे फुप्फुसांना श्लेष्माने बंद करतात (एक प्रकारचा चिकट पदार्थ)व ह्यामुळे, खोकल्यावर एवढा मोठा आवाज निघतो जसे एखादा कुत्रा भुंकत आहे । हे अशा प्रकारचे जीवाणू आहेत जे फुप्फुसांना श्लेष्माने बंद करतात (एक प्रकारचा चिकट पदार्थ)व ह्यामुळे, खोकल्यावर एवढा मोठा आवाज निघतो जसे एखादा कुत्रा भुंकत आहे । जीवाणूमुळे शरीरात असे सूक्ष्मजंतूदेखील उत्पन्न होऊ शकतात की ज्यामुळे फुप्फुसशोथ व ब्रौंकाइटिस (फुप्फुसाचा संसर्ग)होतात । विषमज्वर हा असा एक आजार आहे ज्याचा संसर्ग जठरांत्रात प्रथम होतो व त्यानंतर शरीराला पूर्ण आजार जडतो । / विषमज्वर हा असा एक आजार आहे ज्याचा संसर्ग जठरांत्रात प्रथम होतो व त्यानंतर पूर्ण आजार रुप घेते । विषमजवर हा एका प्रकारच्या सूक्ष्मजंतुमुळे होतो, ज्याला सालमोनेली टीफी म्हणतात । / सालमोनेला टीफी ह्या सूक्ष्मजंतुमुळे विषमज्वर होतो । प्रत्येक रुग्णात ह्याची लक्षणे वेगवेगळी असतात पण ह्याच्या काही लक्षणांचा समावेश सामान्य लक्षणांत होतो - ताप, डोकेदुखी, थकवा व अशक्तपणा (कमजोरपणा), आचारणात बदल व आजाराची प्रारंभिक अवस्थेत पोटात त्रास व बद्धकोष्ठता (मलावरोध) तसेच त्यानंतर अतिसार । सालमोनेला टिफीचा समावेश असलेला कोणताही खाद्यपदार्थ किंवा पेय घेतलात तर सामान्यपणे पोटात असलेल्या आम्लाद्वारे जास्तकरून जैविक घटक निष्क्रिय होतात । जर मोठ्या संख्येने हे सूक्ष्मजंतू पोटात गेले तर ह्यांतील काही सूक्ष्मजंतू हे लहान आतड्यांत प्रवेश करतात । विषमज्वरापासून संरक्षण मिळविण्यासाठी लस हा सर्वात प्रभावी व सर्वात खात्रीचा उपाय आहे । विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय आरोग्य अधिकार्यांाद्वारे स्थानिक क्षेत्रांत प्रवास करणार्याक व्यक्तिंसाठी विषमज्वराची लस टोचण्याचा सल्ला दिला जातो । अशा क्षेत्रांत शाळेतील मुले व तरुण तसेच प्रौढ ह्यांनादेखील लस टोचण्याचा सल्ला दिला जातो, ह्या क्षेत्रांत ह्या वयोगटाच्या व्यक्तिंमध्ये विषमज्वर ही एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून पाहयला मिळते । विषमज्वरात प्रतिजैविक अवरोध (अवरोधकता) असणारी सालमोनेला टीफी जात आढळते । अशी करा दातांची निगा स्वच्छ उच्छ्वास आणि चमकदार दात हे आपले व्यक्तिमत्व खुलवतील ।/ स्वच्छ उच्छ्वास आणि चमकदार दात ह्यांमुळे आपले व्यक्तिमत्व खुलेल । दातांमुळे आपला आत्मविश्वाससुध्दा वाढतो । आपल्या हिरड्या व दात ह्यांच्यामध्ये सूक्ष्म रोगजंतू असतात । हे सूक्ष्म रोगजंतू दातांना खराब करतात व श्वासावाटे दुर्गंधी बाहेर पडते । इथे दिलेल्या काही सोप्या सुचना/टिपांच्या मदतीने आपण आपल्या दातांना आणि उच्छ्वासास स्वच्छ ठेवू शकतो । दात नीट स्वच्छ करा । / दात नीट घासा । दातांना नीटपणे स्वच्छ करण्यासाठी दोन ते तीन मिनटांचा कालावधी लागतो ।/ दात नीटपणे घासण्यासाठी दोन ते तीन मिनटांचा कालावधी लागतो । परंतु बहुतेक लोक ह्याच्यासाठी एक मिनटा पेक्षाही कमी वेळ देतात । खूप पाणी प्या । तोंड कोरडे पडल्यावर सूक्ष्म रोगजंतू जोरात हल्ला करतात । ह्यामुळे उच्छ्वासातून दुर्गंधी येऊ लागते । खूप पाणी प्यायल्याने केवळ राहिलेले अन्नकणच निघून जातात असे नाही तर लाळसुध्दा तयार होते । तोंड स्वच्छ ठेवण्यामध्ये लाळेची महत्त्वाची भूमिका असते । उच्छ्वासात दुर्गंधी निर्माण करणार्या् जीवाणूंचा लाळेमुळे नाश होतो ।/लाळ हा सुक्ष्मरोगजंतुचा नाश करतो जे श्वासोश्वाच्छात दुर्गंधी निर्माण करतात । शर्कराविरहित/बिनसाखरेची चुइंग गम चघळा । शर्कराविरहित चघळण्याची गोळी चघळा । चघळण्याची गोळी चावल्याने लाळ निर्माण होते । दातांना स्वच्छ राखण्यासाठी चघळण्याची गोळीची मदत होते । शर्करायुक्त/साखरेची गम ही तब्येतीसाठी चांगली मानली जात नाही । / शर्करायुक्त/साखरेची गम ही तब्येतीसाठी चांगली नसते । म्हणून दंतवैद्य शर्करायुक्त गम खाण्याचा सल्ला देत नाहीत । नियमितपणे दातांची पाहणी करून घ्यावी । /नियमितपणे दातांची तपासणी करून घ्यावी । दंतवैद्याकडून दातांची पाहणी (तपासणी) नियमितपणे करून घ्यावी । ते दातांच्या लहान-मोठ्या तक्रारी/अडचणी सहजपणे सोडवतात । जेवणानंतर तोंड स्वच्छ धुवावे । प्रत्येकवेळी जेवणानंतर पाण्याने मुख अवश्य स्वच्छ करावे । ह्यामुळे जेवणातील राहिलेले कण निघून जातात । लिंबू आणि मीठ ह्यांच्या मिश्रणाने दात स्वच्छ करावेत । एका चमच्यात मीठ घेऊन त्यामध्ये लिंबाचे तीन ते चार थेंब टाकावेत । दर आठवड्याला ह्या मिश्रणाने दात स्वच्छ करा । ह्यामुळे केवळ दातच चमकदार होतील असे नाही तर उच्छ्वासाच्या दुर्गंधीपासूनसुद्धा सुटका मिळते । आरोग्य आहे तर सर्व काही आहे । आजच्या व्यग्र जीवनामध्ये स्वत:ला निरोगी ठेवणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही । परंतु खाण्या-पिण्यावर लक्ष आणि जीवनशैलीमध्ये थोडा फरक आणून तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता । कमी मेद असलेल्या आहाराचे सेवन करा । ज्यात कमी मेद आणि जास्त तंतू आहेत असेच जेवण घ्यावे । फळ आणि भाज्यांमध्ये असेच प्रमाण रहाते/असते । कमी मेद आणि तंतुमय आहारामुळे वजन नियंत्रित करण्यात मदत मिळते । कमी मेद आणि तंतुमय आहारामुळे तुम्ही बहुतेक आजारांपासूनसुद्धा दूर राहतात । मीठा आणि दारु ह्यांचे सेवन कमी करा । रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत कमी प्रमाणात केले पाहिजे । धूम्रपान बंद करा । धूम्रपान केल्याने कर्करोगा समवेत अनेक आजारांचा धोका असतो । ह्याला सोडण्याचे पूर्ण प्रयत्न करा । रोज व्यायाम करा । आपल्या रोजच्या नित्यकर्मामध्ये व्यायामाच्या सामवेश अवश्य केले पाहिजे । नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही ह्दयविकार, बृहदआंत्र-कर्करोग, रक्तदाब तसेच मधुमेह ह्यांनसारख्या आजारांपासून संरक्षण मिळवू शकता । हल्की-फुल्की शारीरिक क्रिया करावी । जिना चढणे, बागकाम, घरातील छोटे-मोठे काम किंवा नृत्य करण्यासारखे हल्की-फुल्की शारीरिक क्रिया अवश्य करावे । ह्यामुळे शरीर लवचिक बनते । जर सतत ताप येत असेल तर त्याची तपासणी जरुर करावी । हिवताप, काळाआजार, यक्ष्मा ह्यांची सुरूवात तापापासून होते । उन्हाळाचे दिवस सुरु झालेले आहे । शिळे अन्न आणि रस्त्याच्या कडेला विकले जाणारे पदार्थ खाऊ नये । मुलांना फास्ट फूड, कुरकुरे, आईस्क्रीम खायला देऊ नका । खूप जुलाब झाल्यावर मीठ आणि साखर ह्यांचा मिश्रण किंवा ओआरएस पाजावे । स्वच्छ पाणी जास्तीत-जास्त प्यावे । सतत तापाने त्रासलेला आहे । काळाआजार, हिवताप किंवा पुन्हा तीव्रताप येऊ शकतो । माझा मुलगा जुलाब आणि ताप ह्या दोन्हींनी त्रासलेला आहे । सर्वप्रथम ओआरएसचे मिश्रण पाजावे । त्यानंतर शिशूला कुठल्याही बाल रोगतज्ञाकडे लवकर दाखवा । अडीच-तीन वर्षापासून दर दोन-तीन महिन्यांनी ताप येत जातो ।/अडीच-तीन वर्षापर्यंत दर दोन-तीन महिन्यांनी ताप येऊ शकतो । एवढेच नाहीतर जीभेवर पांढरा थर जमा होतो । पाण्याचे प्रमाण जास्त घ्या आणि मूत्र तपासणी करा । काळाआजार हा जीवघेणा होऊ शकतो । काळाआजाराचे प्राथमिक लक्षण काय आहे । काही दिवसापासून हलकासा ताप असतो । तापाची चाचणी करणे आणि इतर आवश्यक तपासणीनंतरच काळाआजार सिद्ध होऊ शकतो । मेटासिनची गोळी दिल्याने ताप उतरतो आणि पुन्हा १०३ पर्यंत ताप चढतो । क्ष-किरण, टीसी-डीसी सामान्य आहे । चार-चार तासाने ताप मोजावे । जर १०० पेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामलची गोळी द्या आणि कोणत्यातरी औषधतज्ञाचा सल्ला घ्या । एच आई व्ही काय आहे । हा कसा होतो । सुरक्षेचे उपाय सांगा । हा एक प्रकारचा विषाणु आहे । ह्याचा प्रसार प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संसर्गित सुई, संसर्गित रक्त आणि आईकडून बाळांना होतो । ह्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमी होत जाते । अस्थी-क्षयरोगाचे लक्षण काय आहे । ह्याचा उपचार काय आहे । हाडांमध्ये वेदना, सतत ताप, जरी कमी झाला तरी हा ताप संध्याकाळी वाढतो, त्रासाबरोबर हाडांमध्ये वक्रता आली तर हे अस्थी-क्षयरोगाचे लक्षण आहे । ह्याच्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि झिजू लागतात । ह्या परिस्थितीमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो । ह्याच्या तपासणीसाठी डिजिटल क्ष-किरण, एमआरआई करा । क्षयरोगाचे औषध एक वर्षापर्यंत घ्या । आणि तज्ज्ञ चिकित्सकाचा सल्ला घ्या । रात्री झोपताना अंगावर एक चादर अवश्य घेणे आणि पंखा कमीत कमी चालवा । ह्याच्याने जर स्वतःला बरे वाटत नसेल तर एन्टीएलर्जिक गोळ्या दहा दिवसापर्यंत घ्या । मुलांना घामोळ्या झाल्या आहेत काय करावे? अतिसारचे घरगुती उपचार काय आहे? एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चिमुटभर मीठ घालून उकळवून द्यावे । उन्हामुळे काळाआजार हा रोग होतो का? उन्हाळ्यात ह्याचा प्रकोप वाढला जातो का? काळाआजार हा पंखयुक्त माशी चावण्याने होतो । ह्याचा उपचार सर्व इस्पितळांत आहे । ह्याच्यासाठी आत्ता गोळीसुद्धा उपलब्ध आहे । एखाद्या मुलाला डांग्या खोकला झाला तर काय केले पाहिजे । बाळाला डीपीटी लस द्यावी ।/बाळाला डीपीटीची लस टोचावी । कुठल्याही विशेषज्ञ चिकित्सकाला दाखवावे तसेच खोकल्यासाठी श्लेष्माची तपासणी करा । आपल्या डोळ्यांच्या निगेविषयी आपण किती जागरूक आहात? दर सहा महिन्यांनी डोळ्यांची चाचणी करणे । चश्मा किंवा कॉंटॅक्ट लेंस ह्यांची निगा । डोळ्यांचा नंबर जास्त असेल तर बुबळावर धारण करण्याची प्लास्टिकची लेंस बसवली पाहिजे । बुबळावर धारण करण्याची प्लास्टिकची लेंस ही उत्तम प्रतीची असली पाहिजे । नियमीत पाण्याने डोळे धुणे ही चांगली सवय आहे । पण ह्या सर्वांसोबत जर आपण आपल्या खाण्या पिण्यावर थोडे लक्ष द्याल तर आपल्या डोळ्यांची नजर ही चांगली होईलच पण डोळ्यांच्या विकारांपासूनदेखील दूर राहता येईल । डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनसत्व 'अ'चा समावेश असलेला आहार घेतला पाहिजे । नियमीत योग केल्यानेदेखील डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते ।